खास महाराष्ट्रीय घरगुती चवीचं नॉन-व्हेज आणि व्हेज पदार्थ ऑर्डरनुसार ताज्या ताज्या बनवून दिल्या जातात. शिवाय, महाराष्ट्रीय सणासुदीला लागणारे उकडीचे मोदक, पुरणपोळी, नारळाची करंजी, बेसन लाडू, आणि इतर फराळाचे पदार्थसुद्धा ऑर्डरनुसार वर्षभर उपलब्ध.
Be it any party BIG or small... we cater to all your needs from veg to non-veg food.....